Chetan Bodke
श्वेता शिंदे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
लागीर झालं जी ची निर्माता आणि डॉक्टर डॉन या मालिकेंसाठी ओळखली जाते.
सिनेकारकिर्दीची सुरुवात श्वेताने मॉडेलिंगपासून आणि नंतर चित्रपट आणि मालिकेपासून केली.
नुकतेच तिने एक नवं फोटोशूट केलं आहे. सध्या तिच्या त्या फोटोंची बरीच चर्चा होते.
श्वेताने यावेळी डार्क ग्रीन रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला आहे.
श्वेताने यावेळी हलका मेकअप केला असून गळ्यात ब्लॅक रंगाचं लॉकेट घातलं आहे.
नेहमीच सोशल मीडियावर श्वेताच्या फॅशनची चर्चा होते.
श्वेताच्या या फोटोंवर चाहत्याने 'अगं किमान वयाचा तरी विचार कर...' अशी कमेंट केली आहे.