Chetan Bodke
‘चला हवा येऊ द्या’ मुळे महाराष्ट्रातल्या घराघरात श्रद्धा बुगडे पोहोचली आहे.
कॉमेडी क्वीन म्हणून श्रेया बुगडेने स्वतःची ओळख आपल्या चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे.
कायमच आपल्या विनोदी शैलीमुळे चर्चेत राहणारी श्रेया सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच श्रेयाने सोशल मीडियावर खूपच फॅन्सी अंदाजात फोटोशूट केले आहे.
नुकतंच श्रेयाने फॅन्सी अंदाजामध्ये बॉसी लूक केलेला दिसत आहे. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.
बॉसी लुकवर श्रेयाने ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या स्टायलिश अंदाजाने सर्वांचेच लक्ष तिने वेधले आहे.
अभिनेत्रीच्या नव्या लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या असून तिच्या लुकचे नेटकरी कौतुक करीत आहे.
श्रेयाच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.