Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री अमृता धोंगडे सध्या आपल्या फॅशनमुळे कमालीची चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर वेस्टर्न आऊटफिट परिधान करून सुंदर फोटोशूट केलंय.
अमृताने नव्या फोटोंमध्ये फुल्ल स्लिव्हज ड्रेस वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केलंय.
फुल्ल स्लिव्हज ड्रेसमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत असून तिच्या कातील अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
अमृताच्या या कातील अंदाजावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
अमृता धोंगडेच्या नवीन फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर वेगवेगळे आऊटफिट्स वेअर करत स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट शेअर करत असते.
अमृता धोंगडे हिला ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये प्रसिद्धी मिळाली.
कोल्हापूरची बिजली म्हणून अमृताला ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये चाहत्यांमध्ये ओळख मिळाली.