Shweta Shinde: हिरव्यागार निसर्गासारखा फ्रेश तुझा चेहरा, मनमोहक सौंदर्य

Chetan Bodke

अभिनयात माहिर


अभिनेत्री श्वेता शिंदे अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही माहिर आहे.

Shweta Shinde Acting | Instagram/ @shwetashinde_official

फॅशन

श्वेता नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

Shweta Shinde Beauty | Instagram/ @shwetashinde_official

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर श्वेता नेहमीच सक्रिय असते.

Shweta Shinde Age | Instagram/ @shwetashinde_official

फॅशन

श्वेता चाहत्यांसोबत एकापेक्षा एक कातिल करणाऱ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Shweta Shinde Fashion | Instagram/ @shwetashinde_official

ग्रीन ड्रेस

नुकतेच श्वेताने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केले आहे.

Shweta Shinde Birthday | Instagram/ @shwetashinde_official

लूक

तिच्या या ड्रेसवर पानांची डिझाईन आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

स्माईल

यात तिने हलका मेकअप केला असून तिची स्माईल सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे.

Shweta Shinde Smile | Instagram/ @shwetashinde_official

उत्कृष्ट अभिनेत्री

श्वेता एक उत्कृष्ट अभिनेत्री असून सोबतच ती निर्माती देखील आहे.

Shweta Shinde Pics | Instagram/ @shwetashinde_official

श्वेता सध्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेची निर्माती आहे.

Shweta Shinde Serial | Instagram/ @shwetashinde_official

NEXT: तुझी चाल तुरूतुरू, उडती केस भुरूभुरू...

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588
येथे क्लिक करा...