Amruta Khanvilkar: क्या खुब लगती हो; सोज्वळ रुपातली अमृता पाहिली का?

Gangappa Pujari

अमृता खानविलकर

मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून अमृता खानविलकरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Amruta Khanvilkar Fashion

स्थान निर्माण

अमृताने अथक मेहतनतीने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.

Amruta Khanvilkar Photos | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री

म्हणूनच मराठी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव घेतले जाते.

Amruta Khanvilkar | Saamtv

सहजसुंदर अभिनय

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Amruta Khanvilkar | Saamtv

चित्रपट

अमृताने तिच्या सिनेकारकिर्दीत 'फुंक', 'गोलमाल', 'शाळा', 'कॉन्ट्रॅक्ट', 'रंगून' आणि 'राझी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Amruta Khanvilkar | Saamtv

सोशल मीडिया पोस्ट

अमृता तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Amruta Khanvilkar | Saamtv

खास फोटो

सध्या तिचे साडीमधील खास फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar | Saamtv

सोज्वळ लूक

फोटोंमध्ये अमृताचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.

Amruta Khanvilkar | Saamtv

NEXT: ट्रेडिशनल रुपात अवतरली रकुल; शरारा सूटमधील खास अंदाज!

Rakul Preet Singh | Saamtv
येथे क्लिक करा