Chetan Bodke
चंद्रमुखी सिनेमातून अमृता खानविलकरने प्रेक्षकांच्या काळजात घर केलं.
मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही अमृताचं नाव खुप चर्चेत असतं.
अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
अमृता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नेहमीच अमृताच्या फॅशनची चर्चा सोशल मीडियावर होत असते.
नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ सोहळा पार पडला.
यामध्ये तिला चंद्रमुखीसाठी पुरस्कार मिळाला.
२०२३ मध्ये अमृताचे दोन नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
ललिता बाबर आणि कलावती या दोन चित्रपटातून अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.