Chetan Bodke
चंद्रमुखी सिनेमातून अमृता खानविलकरने प्रेक्षकांच्या काळजात घर केलं.
मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही अमृताच्या नावाची चर्चा आहे.
अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांचीच मने जिंकलीय.
सध्या अमृताची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
कारण, ‘चंद्रमुखी’ चित्रपटाला मराठी फिल्मफेअरमध्ये पुरस्कार नामांकन मिळाले आहे.
अमृता नेहमीच सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नेहमीच अमृताच्या फॅशनची चर्चा सोशल मीडियावर होत असते.
२०२३ मध्ये अमृताचे दोन नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘ललिता बाबर’ आणि ‘कलावती’ या दोन चित्रपटातून अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.