Amruta Khanvilkar: अगं! अमृता तू हसलीस अन् चाहत्यांच्या काळजातच...

Chetan Bodke

अमृता आपल्या अभिनयासह सौंदर्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत बरीच चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

नेहमीच तिच्या खास फोटोंची सोशल मीडियावर चर्चा असते.

Amruta Khanvilkar Photos | (Instagram/ @amrutakhanvilkar)

अमृता खानविलकर 'चंद्रमुखी' चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली होती.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताच्या चंद्रा गाण्यावरील हुक स्टेप्सची भूरळ चाहत्यांना आजही कायम आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

सध्या अमृताने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताचे ग्लोईंग फोटो पाहून तरुणींना तिच्या क्लिअर चेहेऱ्याचं नवलच वाटत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताच्या युनिक फॅशनची चर्चा मराठी चित्रपटसृष्टीतच काय तर बॉलिवूडमध्येही कायम होते.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृताचे क्लोजअप आणि सिंगल लूकच्या फोटोंना चाहत्यांनी बराच प्रतिसाद दिला आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

तिचे खास अवतारातील फोटो पाहण्यासाठी चाहते हमखास तिला फॉलो करतात.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

Next: 'निले निले अंबर पर...'; विदुला चौघुलेच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी समुद्र खवळला.

येथे क्लिक करा...