Chetan Bodke
अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने 'वेड' लावलं.
अमृताचे सौंदर्य कायमच सर्वांना मोहित करते.
नेहमीच अमृता सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने विदाऊट मेकअपचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमुळे तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
गेल्या वर्षी 'चंद्रमुखी' चित्रपटातून अमृता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
यावर्षी अमृता एका नव्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'ललिता शिवाजी बाबर'या चित्रपटातून अमृता ललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
तिचा हा चित्रपट २४ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.