Amruta Khanvilkar : 'चंद्रमुखी' अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा; चाहत्यांनी दिलं भरभरुन प्रेम

Shivani Tichkule

अमृता पुन्हा एकदा नव्या रुपात चाहत्यांच्या भेटीला आहे.

Amruta Khanvilkar In Saree | Instagram

अमृता खानविलकरनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar Latest Photos | Instagram

या नवीन फोटोमध्ये अमृताने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Amruta Khanvilkar In Green Saree | Instagram

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगनांपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर.

Amruta Khanvilkar Traditional Look | Instagram

अमृता खानविलकर नेहमीच आपली दैनंदिन आयुष्यातील माहिती सोशल मीडियावर चाहत्यांना देत असते.

Amruta Khanvilkar Instagram | Instagram

मराठमोळ्या अमृताचं साडीमुळे सौंदर्य खुललं.

Marathi Actress Amruta Khanvilkar | Instagram

अमृता खानविलकर सध्या झलक दिखला जा १० मध्ये पाहायला मिळत आहे.

Amruta Khanvilkar In White Saree | Instagram

अमृता आपल्या नृत्याने चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे.

Amruta Khanvilkar Traditional Photo | Instagram
Saam Tv Web stories
क्लिक करा