Priya More
मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर नवरात्रीनिमित्त सजली आहे.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अक्षयाने नारंगी रंगाची साडी नेसून फोटोसूट केले आहे.
नारंगी रंगाची साडी, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, नाकात नथ आणि गळ्यात मंगळसूत्र परिधान करत अक्षयाने लूक परिपूर्ण केला आहे.
अक्षयाने या फोटोशूटमध्ये जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
अक्षयाच्या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. या फोटोंना २५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
अक्षया नारंगी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अक्षया देवधर घराघरामध्ये पोहचली. या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.