Aishwarya Narkar : 52 वर्षीय ऐश्वर्याच्या कातिल अदांसमोर तरुण अभिनेत्री फिक्या

Shivani Tichkule

मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी म्हणून म्हणजे ऐश्वर्या नारकरची ओळख आहे.

Aishwarya Narkar Actress | Instagram

52 वर्षीय ऐश्वर्या खूपच सुंदर दिसते.

Marathi Actress Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज बंधने कठीण आहे.

Tv Actress Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमुळे चर्चेत आहेत.

Aishwarya Narkar Bold Images | Instagram

या वयामधील सौंदर्यही तरुण अभिनेत्रींना लाजवणारं आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram

ऐश्वर्या साडीमध्ये नेहमीच फोटोशूट करताना दिसतात.

Aishwarya Narkar Photoshoot | Instagram

ऐश्वर्या या फोटो मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Aishwarya Narkar Saree Look | Instagram

ऐश्वर्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Aishwarya Narkar Age | Instagram
Saam Web Stories | Saam TV
क्लिक करा