ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐश्वर्या नारकर ही मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री आहे
मराठी टीव्ही, नाटक आणि चित्रपट माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे.
सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.
मराठमोळ्या रूपात ऐश्वर्या नारकर यांनी साडी परिधान केली आहे.
त्याचं विशेष साडीप्रेम या फोटोमधून खुलून आलेलं दिसते आहे.
वयाची पन्नाशीमध्ये ऐश्वर्या यांचा फिटनेस पाहून नेटकरी अवाक झाले आहेत.
आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.