Chetan Bodke
अभिज्ञा भावे मराठी टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.
अभिज्ञाने तिच्या सोज्वळ सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
अभिज्ञा जितकी अभिनयासाठी माहीर आहे, तितकीच ती कॉमेडीसाठी देखील प्रसिद्ध आहे.
आभिज्ञा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिज्ञा कायमच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अभिज्ञाने तिचा आणि श्रेया बुगडेचा फोटो शेअर केला होता, त्यांच्या मैत्रीची कायमच सिनेसृष्टीत कायम चर्चा होते.
अभिज्ञा ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आली होती.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने मनोरंजन जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियावर अभिज्ञाचा फारच मोठा चाहतावर्ग आहे.