Siddharth Jadhav: झगा मगा अन् सिद्धार्थकडे बघा ; फायर हूं मैं

साम टिव्ही ब्युरो

सिद्धार्थ जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

Siddharth Jadhav

सिद्धार्थ जाधव त्याच्या जबरदस्त कॉमिकसाठी ओळखला जातो.

Siddharth Jadhav

सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Siddharth Jadhav

चाहत्यांना सिद्धार्थची अतरंगी शैली आवडते मग ती हटके स्टाईल असो, स्क्रिन ऑनस्क्रिन भूमिका असो.

Siddharth Jadhav

सोशल मीडियावर सिद्धार्थ त्याचे फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.

Siddharth Jadhav

नुकतेच त्याचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Siddharth Jadhav

सिद्धार्थची स्टाईल कायमच चाहत्यांना प्रभावित करत असते.

Siddharth Jadhav
येथे क्लिक करा...