Akash Thosar: ‘दिसला गं बाई दिसला, गालात बघून हसला... ’

Chetan Bodke

‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Akash Thosar Fashion | Instagram/ @akashthosar

चित्रपटात प्रमुख भूमिकेत आकाश ठोसर देखील आहे.

Akash Thosar Style | Instagram/ @akashthosar

सध्या आकाश चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्र दौरा करतोय.

Akash Thosar Smile | Instagram/ @akashthosar

आकाश नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो.

Akash Thosar GirlFriend | Instagram/ @akashthosar

नुकतेच आकाशने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Akash Thosar Birthday | Instagram/ @akashthosar

पांढऱ्या रंगाच्या शर्टावर नक्षी असणारा शर्ट घालत फोटोशूट केले आहे.

Akash Thosar Age | Instagram/ @akashthosar

सोबतच त्यावर त्याने बिस्किट रंगाचा ट्राऊजर घालत शूट केलं होतं.

Akash Thosar Style | Instagram/ @akashthosar

सध्या या नव्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

Akash Thosar Age | Instagram/ @akashthosar

त्याच्या या फोटोंमध्ये कमेंटच्या माध्यमातून तरुणी स्माईलवर फिदा झाल्या आहेत.

Akash Thosar Fashion | Instagram/ @akashthosar

NEXT: ‘नाचू कशी कंबर लचकली...’ भूमीच्या स्टाईलवर चाहत्याची जबरी कमेंट