Manoj Jarange Patil: कोण आहेत मनोज जरांगे पाटील?

Satish Kengar

बीड

मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड आहे.

Manoj Jarange Patil | Facebook

शिक्षण

मनोज जरांगे यांचं शिक्षण १२वी पर्यंत झालंय.

Manoj Jarange Patil | Facebook

कुटुंब

पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं कुटुंब आहे.

Manoj Jarange Patil | Facebook

हॉटेल

हॉटेलमध्ये काम करत सामाजिक कार्याला सुरुवात.

Manoj Jarange Patil | Facebook

चळवळ

ते २०११ पासून मराठा आंदोलन चळवळीत सक्रिय आहेत.

Manoj Jarange Patil | Facebook

आर्थिक स्थिती

आर्थिक स्थिती बेताची असतानाही मराठा समाजासाठी स्वत:ला झोकून दिलं.

Manoj Jarange Patil | Facebook

संघटनेची स्थापना

त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना करत मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं केली.

Manoj Jarange Patil | Facebook

आंदोलन

त्यांनी २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत ३० हून अधिक आंदोलनं केली.

Manoj Jarange Patil | Facebook

Next: मिथिलाच्या स्वप्नातील 700 चौरस फुटांचे मुंबईतील घर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram
येथे क्लिक करा