Manushi Chhillar: परी हू मै.... मानुषी छिल्लरची दिलखेचक अदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरने बॉलिवूड डेब्यू आधीच तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar

मानुषी छिल्लरने प्रिन्सेंस गाऊन परिधान केला आहे.

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar

सोशल मीडियावर मानुषीने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar

स्ट्रॅप्लेस पिंक कलरच्या गाऊनमध्ये मानुषी खूपच सुदंर दिसत आहे.

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar

वेगवेगळ्या पोझमध्ये मानुषीने तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar

मानुषी या फोटोत ग्लॅमरस दिसत आहे.

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar

सोशल मीडियावर मानुषीच्या नितळ सौंदर्याचा लाखो चाहते आहेत.

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar
येथे क्लिक करा...