Mansi Naik: नव्या लूकमध्ये मानसीचं फोटोशूट, बाल्कनीत दिल्या पोझ

साम टिव्ही ब्युरो

मानसी नाईक तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या प्रकाशझोतात आहे.

Mansi Naik | Instagram

मानसी नाईक तिच्या घटस्फोटाच्या वादामुळे चर्चेत आहे.

Mansi Naik | Instagram

लवकरच मानसी पती प्रदीप खरेरापासून वेगळी होणार आहे.

Mansi Naik | Instagram

मात्र आता सोशल मीडियावर मानसी सक्रिय आहे.

Mansi Naik | Instagram

मानसीने नुकतचं नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Mansi Naik | Instagram

मानसीच्या फोटोंवर नेटकऱ्याकडून प्रतिक्रिया येत आहे.

Mansi Naik | Instagram

बॉलिवूड इंडस्ट्रीत मानसी तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

Mansi Naik | Instagram

NEXT:Selfie Phots| परफेक्ट सेल्फीसाठी करा 'या' अॅप्सचा वापर, लाईक्सचा होईल वर्षाव