Mansi Naik: मानसी नाईकने केलय 'या' ठिकाणी फोटोशूट; स्टाईलने वेधलं लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मानसीचे फोटो

मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

Mansi Naik | Instagram

स्टाईल

या नवीन फोटोमध्ये मानसीने यल्लो रंगाचा थ्री पिस कोर्ड सेट परिधान केला आहे.

Mansi Naik | Instagram

कुल लूक

नव्या लूकमध्ये मानसी कूल दिसते आहे,

Mansi Naik | Instagram

आवड

तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Mansi Naik | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर मानसी नेहमीच सक्रिय असते.

Mansi Naik | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मानसीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mansi Naik | Instagram

नवीन फोटो

मानसी सोशल मीडियावर नेहमी आपले नवनवीन फोटो पोस्ट करत असत.

Mansi Naik | Instagram

चर्चेतली सेलिब्रिटी

नृत्य आणि अभिनयासह मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Mansi Naik | Instagram

NEXT: Girija Prabhu: 'या' ठिकाणी जन्मलेली गिरीजा महाराष्ट्रात 'इतकी' लोकप्रिय कशी ?

येथे क्लिक करा...