ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मानसी नाईक मराठी अभिनेत्रीपैंकी एक आहे.
मानसी नाईक हि तिच्या अभिनयासह मनोरंजन विश्वात नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते.
मराठी भन्नाट गाण्याच्या तालावर ठेका धरत मानसीने प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली आहे.
सोशल मीडियावर मानसीने फोटो शेअर केले आहेत.
लाल पिवळ्या प्रिंटच्या साडीत मानसीची दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करते आहे.
मानसीच्या मराठमोळ्या सौंदर्याने चार चॉंद लावले आहेत
सोशल मीडियावर मानसी कायम सक्रिय असते. मानसीची मराठमोळी स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली आहे.