साम टिव्ही ब्युरो
नृत्यगंणा मानसी नाईक सध्या वैयक्तिक आयुष्यामुळं प्रकाशझोतात येत आहे.
असं असतानाचा अभिनेत्रीने तिच्या व्यवसायिक आयुष्यात लक्ष केंद्रित केलं आहे.
मानसी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याविषयीच्या अपडेट देत असते
अलिकडेच मानसीने पतीसोबत आलबेल नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
मानसी तिचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करते
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मानसीने तिचं सौंदर्य कोणालाही आवडेल असे खुलवलं आहे.
मानसीच्या फोटोंना तूफान लाईक्स येत आहेत.