ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकला ओळखले जाते.
सोशल मीडियावर मानसी तिच्या वैयक्तिक लाईफमुळे चर्चेत असते.
मानसीला साडी नेसायला आवडते नुकतेच मानसीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
मराठमोळ्या स्टाईलमध्ये मानसी कायमच चाहत्यांना प्रभावित करते.
लाल साडी आणि हातभर बांगड्या मानसीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
मानसीचे फोटो पाहून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.