Mansi Naik: मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना

साम टिव्ही ब्युरो

मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Mansi Naik | Instagram

मानसी तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रकाशझोतात आहे.

Mansi Naik | Instagram

'बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' या मराठीतील भन्नाट गाण्यांवर ताल धरायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईक

Mansi Naik | Instagram

मानसी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Mansi Naik | Instagram

फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून मानसी चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देते.

Mansi Naik | Instagram

मानसीचे पारंपारिक वेशातले फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरले होते.

Mansi Naik | Instagram

मानसीच्या नव्या लूकने मोहिनी घातली आहे.

Mansi Naik | Instagram

NEXT:Shreya Bugde|साज ह्यो तुझा जीव माझा गं...! श्रेयाच्या रूपाची चाहत्यांना भूरळ

येथे क्लिक करा...