Manoj Jarange Patil AI Look: पिळदार मिश्या, माथ्याला टिळा; मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचे AI फोटो व्हायरल

Chetan Bodke

मराठा आरक्षणाची मागणी

राज्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये आंदोलन

मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये आंदोलनावर बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून वातावरण तापलं होतं.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

मनोज जरांगे पाटील

सध्या या प्रकरणात एक व्यक्ती प्रचंड चर्चेत आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण

मनोज जरांगे पाटील जालन्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत आहेत.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

मनोज जरांगे चर्चेत

यातच सोशल मीडियावर मनोज जरांगे यांची प्रचंड चर्चा सुरू आहे.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

सोशल मीडियावर चर्चेत

AI च्या माध्यमातून फोटो तयार केलेत अमित वानखेडे यांनी. सध्या मनोज जरांगे पाटील यांचे सोशल मीडियावर प्रचंड फोटो व्हायरल होत आहेत.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

मनोज जरांगे यांचा चित्रपट

उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक

निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपताच्या निर्मितीची घोषणा केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे करणार आहेत.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात कधी होणार?

‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ असं या चित्रपटाचे नाव असून डिसेंबर २०२३ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Manoj Jarange Patil AI Look | Instagram/ @amit_i_wankhade

NEXT: नारळ पाणी कधी प्यावं? योग्य वेळ कोणती?

Coconut water | Canva