Manoj Bajpayee Birthday: आत्महत्या करण्यापासून स्वत:ला रोखलं, आज गाजवतोय मनोरंजन विश्व

Manasvi Choudhary

'फॅमिली मॅन'

'फॅमिली मॅन' फेम मनोज वाजपेयी आज आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Manoj Bajpayee | Instagram

येथे झाला जन्म

बिहारमधील एका छोट्याशा गावामध्ये मनोज वाजपेयीचा जन्म झाला.

Manoj Bajpayee | Instagram

स्वत:ची ओळख

खेडेगावातून येऊन मनोजने बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केले आहे.

Manoj Bajpayee | Instagram

वडिलांची इच्छा

मनोजने डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.

Manoj Bajpayee | Instagram

अभिनयाची आवड

शाळेत असतानाच अभिनयाची आवड असलेल्या मनोज वाजपेयीने खूप मेहनत केली.

Manoj Bajpayee | Instagram

ही होती इच्छा

दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनय शिकावे अशी मनोजची इच्छा होती.

Manoj Bajpayee | Instagram

प्रवेश नाकारला

तब्बल तीन वेळा मनोजचा एनएसडीमध्ये प्रवेश नाकारला यामुळे मनोज नैराश्यात गेला.

Manoj Bajpayee | Instagram

मनात होता विचार

चौथ्यांदासुद्धा प्रवेशासाठीचा अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे मनोज पुरता खचला आणि त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता.

Manoj Bajpayee | Instagram

NEXT: Coconut water: उन्हाळ्यात नारळपाणी प्या, राहाल निरोगी

Salt | Yandex