Mansi Naik: रिक्षावालीचा नादच नाय, 'एकदम कडक' लूकमध्ये दिल्या किलर पोझ

साम टिव्ही ब्युरो

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Mansi Naik | Instagram

मानसीचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.

Mansi Naik | Instagram

सोशल मीडियावर मानसी कमालीची सक्रिय असते.

Mansi Naik | Instagram

नुकतंच मानसीने आंतररराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त फोटो पोस्ट केले आहेत.

Mansi Naik | Instagram

या फोटोंना मानसीने “मी एका अशा कुटुंबात वाढले आहे, जिथे महिलांनी पुरुषांसोबत मिळून किंवा पुरुषांशिवाय बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या आहेत असं तिन कॅप्शन दिलं आहे.

Mansi Naik | Instagram

मानसीचे हे फोटो सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Mansi Naik | Instagram

मानसीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी अटकळ्या लावल्या आहेत.

Mansi Naik | Instagram

मानसीने ‘बाई वाड्यावर या’,‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधील नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Mansi Naik | Instagram