Mangalsutra Design: मंगळसूत्राच्या युनिक सिल्वर डिझाईन पाहिल्या का?

Ruchika Jadhav

महिलांसाठी प्रिय दागिना

मंगळसूत्र म्हणजे प्रत्येक विवाहित महिलेचा जवळचा दागिना.

Mangalsutra Design | Instagram

दोन वाट्या आणि मनी

आधी सर्व महिला दोन वाट्या आणि मनी असलेलं मंगळसूत्र घालायच्या.

Mangalsutra Design | Instagram

स्टायलीश पँडल

त्यानंतर आता स्टायलीश पँडल बाजारात आले.

Mangalsutra Design | Instagram

पँडलचे युनिक डिझाइन

या पँडलचे काही फोटो आणि युनिक डिझाइन आम्ही तुमच्यासाठी आनले आहेत.

Mangalsutra Design | Instagram

तरुणींच्या पसंतीचं

संपूर्ण डायमन्डने भरलेलं हे मंगळूत्र अनेक तरुणींच्या पसंतीचं आहे.

Mangalsutra Design | Instagram

सिल्वर चेन

अनेक महिला विविध रंगात सिंपल सिल्वर चेन देखील घालतात.

Mangalsutra Design | Instagram

बूंद आणि मोठा डायमन्ड

बूंद आणि मोठा डायमन्ड असलेलं हे मंगळसूत्र देखील गळ्यात शोभून दिसेल.

Mangalsutra Design | Instagram

मंगळसूत्राची डिझाइन

सिंपल आणि डायमन्डमध्ये मंगळसूत्राची ही डिझाइन देखील फार सुंदर आहे.

Mangalsutra Design | Instagram

Prajaktta Mali: प्राजक्ताचा मराठमोळा साज; जणू काही नवरी नटली...

Prajaktta Mali | Saam TV
येथे क्लिक करा.