Mangalsutra Designs: लग्नसराईसाठी नविन मंगळसूत्र खरेदी करायचंय? मग ही पारंपारिक आणि ट्रेंडी डिझाईन आहेत परफेक्ट चॉईस

Shruti Vilas Kadam

पारंपारिक नक्षीदार डिझाईन

सोनेरी मण्यांच्या जोड्यांसह पारंपारिक लटकन असलेले हे मंगलसूत्र आजही सर्वाधिक पसंतीस उतरते. नाजूक कोरीव काम आणि हलकासा चमक हा त्याचा मुख्य आकर्षणबिंदू.

Mangalsutra Designs

मिनिमलिस्ट (लाइटवेट) डिझाईन

हलके, साधे आणि रोजच्या वापरासाठी योग्य अशा मिनिमल डिझाईनची आजकाल जास्त मागणी आहे. पातळ चेन आणि छोट्या पेंडंटमुळे हे स्टायलिश दिसते.

Mangalsutra Designs

टेम्पल ज्वेलरी स्टाइल

दक्षिण भारतीय टेम्पल आर्टवर आधारित मंगलसूत्रात देवी-देवतांची नक्षी, मोती आणि पारंपारिक पेंडंट वापरले जातात. सण-समारंभांसाठी उत्तम पर्याय.

Mangalsutra Designs

डायमंड पेंडंट मंगलसूत्र

आधुनिकता आणि पारंपारिकता यांचा संगम असलेले डायमंड पेंडंट मंगलसूत्र नववधूंमध्ये लोकप्रिय आहे. लहान-बड्या डायमंड पॅटर्नमुळे त्याला एलिगंट लुक मिळतो.

Mangalsutra Designs

दोन किंवा चार मण्यांचे पॅटर्न

काळ्या आणि सोन्याच्या मण्यांच्या जोड्या दोन किंवा चार ओळींमध्ये लावलेल्या डिझाईन्स खासच आकर्षक दिसतात. पारंपारिक शैलीचे आधुनिक रूप.

Mangalsutra Designs

बीडेड (मोत्यांचे) मंगलसूत्र

मोती, ओनिक्स, रुबी किंवा इतर रंगीत मण्यांनी सजवलेले डिझाईन ट्रेंडी व अनोखे दिसते. फॅशनप्रेमींसाठी हा खास पर्याय.

Mangalsutra Designs

चोकर स्टाइल मंगलसूत्र

मानेला घट्ट बसणारे चोकर डिझाईन आजकाल खूप फॅशनमध्ये आहे. पातळ किंवा रुंद पेंडंटसह हे लूकला आधुनिक, गॉर्जियस टच देते.

Mangalsutra Designs

Mithila Palkar: कपसाँग गर्ल मिथिला पालकरचा नवा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

Mithila Palkar | Saam Tv
येथे क्लिक करा