साम टिव्ही ब्युरो
मंगळसूत्र एक सौभाग्याचं लेणं म्हणून महिला परिधान करतात.
लग्नानंतर प्रत्येक महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं जातं.
या मंगळूत्रात कायम काळे मणी असतात.
काळे मणी कशासाठी असतात असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल.
मंगळसूत्रात काळे मणी आपल्या संसाराला कोणाचीही नजर लागूनये यासाठी असतात.
जवळ असलेली सर्व वाईट शक्ती आपल्यापासून दूर ठेवली जाते.
मंगळसूत्रात काळे मणी आणि दोन वाट्या महत्वाच्या असतात.
प्रत्येक मंगळसूत्र दोन पदरी असते. त्यातले दोन पदर म्हणजे पती पत्नी होय.