Mangala Gauri Look: मंगळागौरीसाठी नऊवारी साडीवर ठुशी की वाटी मंगळसूत्र? कोणता दागिना सर्वात जास्त उठून दिसेल?

Manasvi Choudhary

मंगळागौर लूक

मंगळागौरीच्या सणासाठी नऊवारी साडीचा पारंपरिक लूक महिला करतात. या लूकवर मराठमोळे दागिने घालतात.

Nauvari Saree | yandex

नऊवारी साडीसाठी ठुशी की वाटी मंगळसूत्र?

नऊवारी साडीवर ठुशी आणि वाटी मंगळसूत्र हे दोन्ही दागिने सुंदर दिसतात. ठुशी लूकला पारंपरिक आणि उठावदार अंदाज देते, तर वाटी मंगळसूत्र अधिक क्लासिक लूक देते.

Mangala Gauri Look

दागिन्यांचा ट्रेंड

ठुशी आणि वाटी मंगळसूत्र या दोघांपैकी कोणता दागिना तुमच्या साडीवर अधिक सुंदर दिसेल ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Paithani Nauvari | pinterest

ठुशी

ठुशी हा अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना आहे. जो तुम्ही नऊवारी किंवा सहावारी साडीवर गळ्यापाशी घाला.

Thushi Designs

ठुशी डिझाईन

ठुशीमध्ये बारीक सोन्याचे मणी गुंफलेले असतात. यात अनेक नवीन डिझाईन्स तुम्ही निवडू शकता.

Classic Golden Thushi | Yandex

कोणत्या लूकवर ठुशी उठून दिसते?

तुम्ही जर पारंपरिक पेशवाई किंवा नऊवारी साडी नेसली असेल, तर गळ्यात घट्ट बसणारी ठुशी घाला यामुळे तुमचा मराठमोळा लूक उठून दिसतो.

Thushi Designs

वाटी मंगळसूत्र

काळ्या मणींच्या दागिन्यामध्ये दोन सोन्याच्या वाट्या असलेले हा दागिना सुवासिनिच्या सौंभाग्याचे प्रतीक मानला जातो.

Vati Mangalsutra Designs

वाटी मंगळसूत्र डिझाईन

वाटी मंगळसूत्र हे लांब किंवा मध्यम आकाराचे असते. नऊवारी साडीच्या डिझाईनवर आणि विशेषतः पैठणीवर अत्यंत शोभून दिसते.

Vati Mangalsutra

वाटी मंगळसूत्र कशावर उठून दिसेल?

जर तुम्हाला अतिशय हेवी दागिने नको असतील, अस्सल मराठमोळा लूक करायचा असेल तर तुम्ही पारंपारिक वाटी मंगळसूत्र हा दागिना निवडू शकता.

Vati Mangalsutra Designs

NEXT: Walking Benefits for Weight Loss: रोज 30 मिनिटे चालण्याने महिनाभरात खरोखरच वजन कमी होते का? जाणून घ्या

Walking Benefits for Weight Loss
येथे क्लिक कराा...