Chandrakant Jagtap
जग वेगानं पुढं जातंय, तंत्रज्ञान झपाट्याने बदलतंय, प्रत्येक क्षेत्रात बदल पहायला मिळतोय.
अशात तुमच्या मनात 100 वर्षांनंतर आपले मंदिरं कसे दिसतील असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच डोकावला असेल.
या प्रश्नाचं योग्य उत्तर देणं अशक्य असलं तरी AI ने मात्र त्याची कल्पना केली आहे.
एआय बॉट्सच्या मदतीने भविष्यात मंदिरं कशी असतील याची कल्पना करण्यात आली आहे.
एआयच्या माध्यमातून समोर आलेल्या मंदिरांचे फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकते.
एआयनुसार भविष्यात बनवले जाणारे मंदिरं आजच्या मंदिरांपेक्षा अतिशय वेगळे असतील.
भविष्यातील मंदिरं आजच्या मंदिरांपेक्षा अधिक आकर्षक आणि तत्रज्ञानाच्या मदतीने बांधले जाऊ शकतात.
भविष्यात मंदिर एखाद्या गगणचुंबी इमारतीप्रमाणे दिसतील असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
हे सर्व फोटोज इंस्टाग्रामवर माधव कोहली नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत.