Vishal Gangurde
अभिनेत्री मानसी नाईक तिच्या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.
अभिनेत्री मानसी नाईक तिचा लूक आणि फोटोमुळे नेहमी चर्चेत असते.
मानसीचे काही खास रिल्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
मानसी नाईकने शेतात फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोने चाहते घायाळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मानसी नाईकने शेतात साडीत केलेल्या फोटोशूटने धमाल उडवून दिली आहे. तिच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
मानसीच्या साडीतील अदा चाहत्यांना भावल्या आहेत.
'तुमचे हसू जसे चंद्राचे चांदणे, तुमचे हसू जसे चंद्राचे चांदणे, आज चंद्राचे हे चांदणे आमच्या दारात पडले जणू, असं कॅप्शन मानसीने फोटोंना दिलं आहे.
Next : लग्नानंतर महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचा