Manasi Naik : जणू स्वर्गातली 'अप्सरा' पृथ्वीवर अवतरली! मानसीने चाहत्यांना दिल्या होळीच्या अनोख्या शुभेच्छा, म्हणाली...

Vishal Gangurde

मानसी नाईक तिच्या लूकसाठी चर्चेत असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रिय असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईक सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईकचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईकच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीचे फोटो प्रचंड व्हायरल होतात.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीने 'हॅप्पी होळी' म्हणत इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

Next : आकांक्षा कदमची दिलखेचक अदा

Akansha Kadam | Instagram/@akankshakadam2721_official