Manasi Naik : मानसी नाईकने शेअर केले बेडरुममधील फोटो; चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

साम टिव्ही ब्युरो

'रिक्षावाला...' या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी

मानसी नाईक 'वाट बघतोय रिक्षावाला...' या गाण्यामुळे प्रसिद्ध झाली.

सोशल मीडियावर चाहता वर्ग

मानसी नाईकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स

मानसी नाईकचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत .

नेहमी शेअर करते फोटो

मानसी नाईक नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

बेडरुममधील फोटो केले शेअर

मानसी नाईकने नुकतेच बेडरुममधील फोटो शेअर केले आहेत .

मानसीवर कमेंट्सचा वर्षाव

मानसीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मानसीच्या सौंदर्याची चर्चा

मानसीच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा असते.

मानसी ऐश्वर्या रॉय-बच्चन सारखी दिसते?

मानसी ही ऐश्वर्या रॉय-बच्चन सारखी दिसते असेही अनेकजण म्हणतात.

Next : गौतमीला टक्कर देणारी डान्सर चर्चेत

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_