Manasi Naik : मोकळे केस, कपाळावर चंद्रकोर आणि चेहऱ्यावर गोड हास्य...; मानसीच्या सुंदर फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप

Vishal Gangurde

मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मानसी नाईक नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मानसी नाईकने आज नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मानसीने पांढऱ्या रंगाची साडी आणि लाल बॉर्डरची साडी नेसली आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मानसीचा लूक चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीच्या अदांवर लाखो चाहते फिदा असतात.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मानसीने हातात लाल चुडा देखील घातला आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

Next : राजेश्वरीचा सिंपल लूक चर्चेत

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial