Gangappa Pujari
मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत असते.
मानसी तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी सिने जगतात लोकप्रिय आहे.
मोठे बोलके डोळे, सुंदर चेहरा आणि उत्तम नृत्यांगना म्हणून ओळख असलेली मानसी नाईक सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
सध्या तिच्या फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
मानसीने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये तिचा साधा सिंपल लूक पाहायला मिळत आहे.