Ruchika Jadhav
मानसी नाईक या अभिनेत्रीने आपल्या डान्सने लाखोंची पसंती मिळवली आहे.
ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पोस्ट करते.
मानसी नाईकने नुकतेच तिचे काही अतरंगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
पिंक ड्रेसमधील तिचा हा फोटो फार सुंदर दिसत आहे.
हिरव्या साडीत फुललं अभिनेत्रीचं रुप.
मानसीला साजश्रृंगार करायला फार आवडतं.
नो मेकअपलूकमध्ये सुद्ध ती रेखीव दिसते.