Ruchika Jadhav
मालविका गायकवाड या अभिनेत्रीने मुळशी पॅटर्न या चित्रपटात काम केलं आहे.
साल २०२० मध्ये माल्विका लग्न बंधनात अडकली.
सिद्धार्थ सिंघवी असं तिच्या पतीचं नाव आहे.
माल्विका एक इंजिनिअर आहे.
अभिनयाकडे वळण्याआधी ती मोठ्या आयटी कंपनीत काम करत होती.
माल्विका खूप सुंदर दिसते.
मुळशी पॅटर्न चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने चार चाँद लावलेत.
यातील ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली.