साम टिव्ही ब्युरो
मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड आणि हॉटनेसमुळे कायमच चर्चेत असते.
वयाची चाळीशी ओलांडली तरी मल्लिका तिच्या सौंदर्याने थक्क करते.
मल्लिका नेहमीच तिच्या हॉटनेसने चाहत्यांना प्रभावित करते.
नुकतेच मल्लिकाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
पूलमधील मल्लिकाच्या बिकनी लूकने चाहत्यांची झोप उडवली आहे.
सोशल मीडियावर मल्लिकाच्या फोटोंनी वातावरण तापलं आहे.
बॉलिवूडमध्ये मल्लिका बोल्ड सीनमुळे ओळखली जाते.