साम टिव्ही ब्युरो
मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शिवदा.
शिवदाचा जन्म मल्याळी कुटुंबात तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे झाला.
तिने तिचा दीर्घकाळचा प्रियकर मुरली कृष्णनशी लग्न केले आहे.
शिवदाला एक मुलगीही आहे.
शिवदाने 2009 मध्ये अँथॉलॉजी चित्रपटामधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
पुढे 2011 च्या लिव्हिंग टुगेदर चित्रपटात महिला प्रमुख म्हणून कास्ट केले.Instagram
त्यानंतर तिने नेदुंचालाई या तमिळ चित्रपटासाठी ऑडिशन दिले.
तिची मातृभाषा मल्याळम असली तरी शिवदाने तिच्या पहिल्या चित्रपटासाठी डबिंग केले.