Malaika Arora: 'कुल नाही तर फुल' मलायकाच्या स्टायलिश अंदाजाने तरूणाई घायाळ!

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशननिस्टा आणि फिटनेसक्वीन आहे.

Malaika Arora | Saam Tv

सोशल मीडियावर मलायका ट्रेडिंगमध्ये आहे.

Malaika Arora | Saam Tv

सोशल मीडियावर मलायका तिची झलक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.

Malaika Arora | Saam Tv

नुकतेच मलायकाने गुलाबी रंगाच्या स्टायलिश लूकमधले फोटो पोस्ट केले आहेत.

Malaika Arora | Saam Tv

या गाऊनमध्ये मलायका कमालीची सुंदर दिसत आहे.

Malaika Arora | Saam Tv

मलायकाचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Malaika Arora | Saam Tv

मलायकाने तिच्या नृत्यकौशल्याने साऱ्यांनाच मोहिनी घातली आहे.

Malaika Arora | Saam Tv