Malaika Arora Photos: मलायकाने मोरपिसी ड्रेसमध्ये फुलवला पिसारा; फोटोंवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉट आणि बोल्डलूकने ओळखली जाते.

Malaika Arora | Instagram@MalaikaArora

फिटनेस क्वीन मलायका अरोराने उत्तम नृत्य कौशल्याने लोकप्रियता मिळवली आहे.

Malaika Arora | Instagram@MalaikaArora

मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Malaika Arora | Instagram@MalaikaArora

नुकतेच मलायकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Malaika Arora | Instagram@MalaikaArora

मोरपिसी रंगाच्या प्लोअर प्रिटेंड ड्रेसमध्ये मलायका अप्रतिम दिसत आहे.

Malaika Arora | Instagram@MalaikaArora

हलका मेकअप, मोकळे केसासह मलायकाने तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Malaika Arora | Instagram@MalaikaArora

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या मलायकाने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora | Instagram@MalaikaArora
येथे क्लिक करा...