Shruti Vilas Kadam
मलाइकाने मुंबईतील बांद्रा वेस्ट परिसरातील आपले अपार्टमेंट भाड्याने दिले असून हा डील 3 वर्षांसाठी करण्यात आला आहे.
या डिलमधून तिला 3 वर्षांत एकूण सुमारे 1.17 कोटी रुपये मिळणार आहेत. ज्यामुळे तीला मोठा फायदा मिळणार आहे.
सुरुवातीला महिन्याला सुमारे 3.10 लाख रुपये भाडे असून दरवर्षी 5% वाढ होणार आहे.
हे घर कार्टर रोडजवळील ‘विदा’ बिल्डिंगमध्ये असून हा परिसर सेलिब्रिटींसाठी प्रसिद्ध आहे.
साराने अंधेरी वेस्टमध्ये 5 वर्षांसाठी बंगला भाड्याने घेतला असून एकूण डील 4.14 कोटी रुपयांचा आहे.
या बंगल्याचे महिन्याचे भाडे 6.5 लाख रुपये असून ती ही प्रॉपर्टी शाळेशी संबंधित कामासाठी वापरणार आहे.
माधुरीने लोअर परळ येथे 5 वर्षांसाठी सुमारे 2.81 कोटी रुपयांचे कमर्शियल ऑफिस भाड्याने घेतले आहे.