Malaika Arora: मलायकाचा बोल्ड अवतार; लूकने चाहते घायाळ!

Gangappa Pujari

मलायका अरोरा

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री मलायका अरोराचे नाव घेतले जाते.

Malaika Arora | Instagram

चर्चेत

मलायका तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Malaika Arora Photos

सोशल मीडिया

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Saamtv

फोटो

मलायकाचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Saamtv

हटके फोटो

आपल्या चाहत्यांशी अनेक हटके फोटो ती नेहमीच शेअर करत असते.

Malaika Arora | Saamtv

नवे फोटो

अलिकडेच मलायकाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora

बोल्ड लूक

फोटोंमध्ये मलायकाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Malaika Arora | Saamtv

भुरळ

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Malaika Arora | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Malaika Arora | Saamtv

सफेद गाऊन

सफेद गाऊनमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे.

Malaika Arora | Saamtv

NEXT: सिल्वर साडीत सोज्वळ अदा; श्रियाचं देखणं सौंदर्य

Shriya Saran | Saamtv