Malaika Arora | एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा तर दुसरीकडे अर्जुन - मलायकाचा नवा फोटो

Shraddha Thik

मलायका आणि अर्जुन

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता.

Malaika Arora simple look | Instagram/ @malaikaaroraofficial

दोन महिन्यांपूर्वी ब्रेकअप

अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांचे दोन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात होते.

Malaika Arora and Arjun Kapoor | Instagram/@malaikaaroraofficial

नवा फोटो

ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान, त्यांचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Malaika Arora Photos | Instagram/@malaikaaroraofficial

मीडिया रिपोर्ट्सनुसार,

ब्रेकअपच्या वृत्तांदरम्यान, मलायका - अर्जुन यांची कॉमन फ्रेंड करिश्मा करमचंदानीच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचा एक भाग बनले होते.

Malaika Arora And Arjun Kapoor | Instagram/@malaikaaroraofficial

प्री-वेडिंग फंक्शन

करिश्माच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Malaika Arora Khan and Arjun Kapoor | Instagram/@malaikaaroraofficial

अर्जुन आणि मलायकाला एकत्र...

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अर्जुन आणि मलायकाला एकत्र आनंदित पाहून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

Malaika Arora photos | Saamtv

फोटोंमध्ये...

मलायकासोबत अर्जुन, सोनम कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर आणि अवंतिका मलिक या फोटोंमध्ये दिसत आहेत.

Malaika Arora look | Instagram/ @malaikaaroraofficial

Next : Mrunal Thakur | इंडस्ट्रीत अभिनेत्रींना प्राधान्य नाही, मृणाल असं का म्हणतेय?

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur