ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटीमध्ये अभिनेत्री मलायका अरोराची गणना केली जाते.
मलायकाने तिच्या हटके स्टाईलनं चाहत्यांना खूश केलं आहे.
मलायका ग्लॅमरस लूकमध्ये नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करते.
या फोटोत मलायका स्टनिंग लूकमध्ये साडीत दिसत आहे.
स्मोकी आय आणि ग्लॉसी मेकअपमध्ये मलायकाने किलर पोज दिल्या आहेत.
मलायकाच्या ग्लॅमरस लूकने चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.
बॉलिवूडमधील फिटनेस क्वीन म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते.