Malaika Arora: मलायकाच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

Shraddha Thik

शाहरुख खानसोबत

49 वर्षाची मलायका ही शाहरुख खान सोबत चल छैया छैया या गाण्यात दिसली होती.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायका दिसायला सुंदर तसे...

मलायका जशी दिसायला सुंदर आहे तसे तिचे नाव खूप खास आहे आणि त्याचा अर्थही खूप सुंदर आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायकाच्या नावाचा अर्थ ‘परी’

मलायका हे नाव स्वाहिली शब्द ‘मलायका’ वरून आले आहे ज्याचा अर्थ ‘परी’ असा होतो.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायका अरोरा ही मल्याळी

मलायका अरोरा मल्याळी आहे कारण तिची आई मल्याळी कॅथलिक आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायकाचे वडील पंजाबी

मलायकाचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी असल्याने तीच्या घरात पंजाबी - मल्याळी संस्कृती दिसते

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

रिलेशनशीपमुळे चर्चेत

मलायका अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे नेहमीच चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

फिटनेसमुळे ओळखली जाते

ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

Next : Harshaali Malhotra | बजरंगी भाईजानची 'मुन्नी'सध्या काय करते?

Harshaali Malhotra Photos | Instagram/ @harshaalimalhotra_03