दोन मिनिटांत फोनमध्ये करा ही सेटींग; चोरल्यानंतर चोर फोन स्वतः घरी आणून देईल

Surabhi Jagdish

आजकाल मोबाईलच्या चोरीचं प्रमाण वाढलंय.

आम्ही तुम्हाला फोनच्या अशा सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन लॉक करू शकता.

ही सेटिंग कशी काम करते ते पाहूया. या सेटिंगचे नाव आहे थेफ्ट प्रोटेक्शन.

ते सुरु करण्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये जावं लागणार आहे. सेटिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला गुगलचा पर्याय मिळेल.

या ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑल सर्व्हिसेसचा सेक्शन दिसेल. यावर क्लिक करून तुम्हाला फ्रॉड डिटेक्शनचा पर्याय दिसेल.

या सेटिंगमध्ये तुम्हाला थेफ्ट डिटेक्शन लॉकचा पर्याय इनेबल करावा लागेल.

ही सेटींग केल्यानंतर तुमचा फोन चोरीला गेला आणि तो बंद करण्याचा प्रयत्न केला तर फोन आपोआप लॉक होईल.