Makar sankranti Outfit: मकरसक्रांतीनिमित्त ट्राय करा, 'हे' Traditional ब्लॅक आऊटफिट

साम टिव्ही ब्युरो

नववर्षातला पहिला सण म्हणजे मकरसंक्राती 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला'

Makar sankranti Outfit | Saam Tv

मकर संक्राती या सणाला प्रामुख्याने सर्वजण काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात.

Makar sankranti Outfit | Saam Tv

आज आम्ही तुम्हाला मकर संक्रातिनिमित्त स्टायलिश ट्रेडिशनल आऊटफिट्सची माहीती देणार आहोत.

Makar sankranti Outfit | Saam Tv

मराठमोळ्या रूपात तुम्ही अश्या प्रकारची काठाची साडी परिधान करू शकतात.

Makar sankranti Outfit | Saam Tv

काळ्या रंगात तुम्हाला खुलून दिसायचंय तर अश्याप्रकारे ड्रेस तुम्ही सहज कॅरी करू शकता.

Makar sankranti Outfit | Saam Tv

आपल्याकडे आई, आजी याच्यां साड्या असतात. ज्या फारश्या नेसल्या नाही जात त्यापासून असे फ्रॉक स्टाईल गाऊन परिधान करू शकता.

Makar sankranti Outfit | Saam Tv

काळ्या रंगाचा हा सिंपल ड्रेस नक्कीच तूमचा लूक स्टायलिश करेल

Makar sankranti Outfit | Saam Tv

पैठणी साडीचा तुम्ही तुमच्या आवडत्या डिझाईन ड्रेस शिवून स्टायलिश लूक करू शकता.

Makar sankranti Outfit | Saam Tv

NEXT: पापा की परी! सईचा स्टनिंग लूक

येथे क्लिक करा....